Paneer Khurchan Masala । पनीर खुरचन मसाला । Paneer Masala Recipe । Spicy Paneer । Chef Ragini

 Paneer Khurchan  Masala । पनीर खुरचन मसाला । Paneer Masala Recipe । Spicy Paneer । Chef Ragini 

 खुरचन  means  बचाकुचा means  राहिलेलं  (paneer किंवा मटण किंवा चिकन तंदुरी /टिक्का )

साहित्य :

पनीर 

कांदा   -  २

टमाटर  - ४ ( ratio  : कांदा  एक असेल तर टमाटर २ घ्यावे .. म्हणजे  भाजीची चव हि बरोबर  होते )

For  Ginger Garlic Paste : Garlic cloves - १०  - १४ , Ginger  - (peeled or  not But wash gentely and slice  - १ inch )

लसूण पाकळ्या  - १० - १४

अद्रक   -     १ इंच अद्रक 

मीठ  - स्वादानुसार

 For  Onion Tomato Masala 

तूप  (घी / clarified  Butter )     - २ चमचे 

तेल (Oil )       -   १/२ चमचा 

जिरे (Cumin Seeds , १/२ tsp )   -   १/२ चमचा 

धने पावडर  -   १ चमचा (coriander  Powder  -१/२ tsp )

जिरे पावडर -१/४ चमचा (Cumin Powder  - १/४ tsp )

लाल मिरची पावडर  - १ चमचा 

हळद पावडर  - १/२ चमचा 

 एक वाटी टमाटर ची प्युरी  





कृती :

१. सर्वप्रथम एक कढई  / तवा ठेऊन घ्यावी /घ्यावा . कढई /तवा गरम झाल्यावर त्यात १/२ चमचा तूप आणि १/२ चमचा तेल टाकावे. 

२. तेल आणि तूप गरम झाल्यावर त्यात १/२ चमचा जिरे टाकावे .जिरे थोडे लालसर झाल्यावर त्यात 

त्यात अद्रक लसूण ची पेस्ट  आणि  हिरव्या मिरची ची पेस्ट टाकावी. 

३.  आता अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट चा कच्चा पणा जाईपर्यंत भाजून घ्यावे .  

४. त्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा टाकून फक्त मऊसर होईपर्यंत भाजून घ्यावा. आता त्यात धने पावडर १/२ चमचा  , जिरे पावडर १/४ चमचा ,लाल मिरची पावडर १ चमचा ,हळद १/२ चमचा ,एकत्र करून व्यवथित हलवून एकजीव करावे . (खुरचन हि एक तवा रेसिपी किंवा पदार्थ आहे त्यामुळे यापदार्थाला खूप वेळ शिजवण्याची गरज नसते कारण ,तवा हा आधीच पात्तळ असतो त्यामुळे त्यातला पदार्थ हा लवकर शिजतो . )

५. एक वाटी टमाटर ची प्युरी  आणि बारीक कापलेला टमाटर टाकून मऊ होऊपर्यंत शिजू द्यावा . 

६.  आता त्यात थोडं पाणी टाकून मसाला शिजू द्यावा .

 टीप : 

१. टमाटर ला स्मॅश करू नका कारण खुरचन हि तवा रेसिपी आहे ,त्यामुळे तवा रेसिपीत टमाटर हा नेहमी अक्खा असतो . नेहमी हे लक्षात ठेवावे . 

२.  खुरचन मध्ये कधीही कच्चे पनीर हे जात नाही तर यात तळून किंवा तंदूर किंवा टिक्का  चे पनीर हे टाकतात . 

७. पनीर टिक्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

पनीर २५० गग्रॅम  ,मीठ स्वादानुसार ,दही  १/२ वाटी , मिरची पावडर 


 


Comments