simple mutton soup for above 1 year old baby in marathi
मटण शिजवणे . (सूप किंवा पेज )
साहित्य :
कृती :
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा :
साहित्य :
- ताजे बकरीचे मटण
- ताजी आलं (अद्रक ) आणि लसूण पेस्ट , कांदा पेस्ट
- हळद
- मीठ (चवीप्रमाणे )
कृती :
- प्रथम मटण स्वच्छ करून घ्यावे ,नंतर पाण्याने ३ -४ वेळा धुऊन घ्यावे .
- नंतर कूकरमध्ये स्वच्छ धुतलेले मटण घ्यावे .
- त्यानंतर त्यात आलं आणि लसूण पेस्ट (एक चमचा ) आणि कांदा पेस्ट टाकावी .
- मग , हळद आणि मीठ टाकून एकत्र करून घ्यावे .
- नंतर कूकरचे झाकण लावून टाकावे (बंद करावे )
- आणि गॅसची आच मोठी ठेवून एक शिटी होईपर्यंत वाट बघावी .
- एक शिटी झाल्यावर गॅसची आच मंद (कमी )करावी .
- आणि मटण १५ -२० मिनिटे मंद (कमी ) आचेवर शिजू द्यावे .
- १५ -२० मिनिटे झाल्यावर गॅस बंद करावा आणि कुकर थंड होऊ दयावा
- कुकर थंड झाल्यावर ,कूकरचे झाकण उघडावे आणि मटण शिजले का नाही बघावे
- मटण तयार आहे (करी ) भाजी साठी आणि लहान मुलांना पेज ( फिका शिजलेल्या मटनाचा रसा )
- हि पेज मुलं आवडीने खातात .
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा :
Comments
Post a Comment